मुंबईतील शासकीय व महानगरपालिका केंद्रांवर उद्या कोविड लसीकरण बंद

मुंबईतील शासकीय व महानगरपालिका (BMC) केंद्रांवर उद्या मंगळवार दिनांक १६ ऑगस्ट २०२२ रोजी कोविड लसीकरण बंद राहणार आहे. (tomorrow covid centre closed in Mumbai) त्यामुळं उद्या जर तुम्ही लसीकरण केंद्रावर जाणार असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. दरम्यान, बुधवार दिनांक १७ ऑगस्ट २०२२ पासून लसीकरण मोहीम पूर्ववत सुरु राहील.

    मुंबई : महाराष्ट्रसह मुंबईत (Mumbai and Maharashtra) मागील काही दिवसांपासून कोरोनाचे (Corona) रुग्ण पुन्हा वाढत आहेत, या धरतीवर मुंबईत पुन्हा कोविड सेंटर (Covid centre) खुले करण्यात आले आहेत. मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. मुंबईतील शासकीय व महानगरपालिका (BMC) केंद्रांवर उद्या मंगळवार दिनांक १६ ऑगस्ट २०२२ रोजी कोविड लसीकरण बंद राहणार आहे. (tomorrow covid centre closed in Mumbai) त्यामुळं उद्या जर तुम्ही लसीकरण केंद्रावर जाणार असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. दरम्यान, बुधवार दिनांक १७ ऑगस्ट २०२२ पासून लसीकरण मोहीम पूर्ववत सुरु राहील. मुंबईकर नागरिकांनी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असे विनम्र आवाहन करण्यात येत आहे.

    दरम्यान, मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमध्ये वाढ होत आहे, तसेच महाराष्ट्रसह मुंबईत मागील काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढत आहेत, या धरतीवर मुंबईत पुन्हा कोविड सेंटर खुले करण्यात आले आहेत. पण उद्या मुंबईतील शासकीय व महानगरपालिका केंद्रांवर उद्या मंगळवार दिनांक १६ ऑगस्ट २०२२ रोजी कोविड लसीकरण बंद राहणार आहे. असं महानगर पालिकेकडून कळविण्यात आलं आहे.