Sudhakar Badgujar
Sudhakar Badgujar

    उद्धव ठाकरे गटाचे नाशिक महानगरप्रमुख (UBT Shiv Sena Municipal President) सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांनी दिला आहे. एसीबीने (ACB) मला हजर राहण्याची नोटीस बजावली आहे. पण मला कोर्टातून ऑर्डर झाली आहे, ते 106 पाने आहेत ते दाखल करण्यासाठी वेळ लागणार असल्याने आठ दिवसांची मुदत मागितली आहे. पोलिसांनी खोटे कसे पोलिसांनी दाखल करू नये, असे बडगुजर म्हणाले.

    दोन्ही बंगल्यावर छापा

    सुधाकर बडगुजर म्हणाले, एसीबीने अचानक रात्री सात वाजता नोटीस दिली आणि साडेसात वाजता दोन्ही बंगल्यावर छापा टाकला तपासणी केली. त्या आधी गुन्हा दाखल केला. 420 कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. 53 वर्षांत कधी फसवणूक केली नाही. 2006 ला कंपनीमधून निवृत्त झालो. कोर्टात पिटीशन झाले 2011 ला कोर्टातून आदेश झाले. एसीबील कोर्टाची ऑर्डर माहिती नव्हती का? निवृत्ती कधी झाली आणि सेवा निवृत्ती कधी झाली?

    चुकीच्या केस शिवसैनिकांवर दाखल का करत आहेत?
    कंपनीमधील माझी भागीदारी निवृत्त करण्यात आली आहे असे कोर्टाच्या ओर्डर मध्ये म्हटले आहे. 2014 मध्ये तक्रार केली असताना 14 वर्ष एसीबीला का लागले? दबावाखाली पोलीस यंत्रणा काम करत आहेत,पोलिसांनी संयम ठेवला पाहिजे. मागच्या कामगार सेनेच्या केसमध्ये ही पोलिसांनी कारवाई केली नंतर केस मागे घेतली. जर केस मागे घ्यायची तर कारवाई का केली? चुकीच्या केस शिवसैनिकांवर दाखल का करत आहेत? असा संतप्त सवाल बडगुजर यांनी केला आहे.