विदर्भात अवकाळी पावसाचा कहर; चंद्रपूरमध्ये दोन मृत, पुढील 4-5 दिवस वादळी पाऊस आणि गारपिटीची शक्यता

विदर्भात काल सलग दुसऱ्या दिवशीही अवकाळी पावसाने तडाखा दिला आहे. विदर्भात ढंगाच्या कडकडाटासह गारा पडल्याचे विदर्भात पाहायला मिळाले. पाऊस आणि गारपिटीमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील 2 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.