नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे दुचाकीवरून झाले सभास्थानी दाखल…

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा बीकेसीमध्ये आयोजित करण्यात आली होती. याची माहिती असूनही शनिवारी सार्वजनिक बांधकाम विभागाने जोगेश्वरी - विक्रोळी मार्गावर रस्ते दुरुस्तीचं काम काढलं होतं. त्याचा फटका सामान्य नागरिकांप्रमाणे मंत्री एकनाथ शिंदे यानाही बसला. 

    मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा बीकेसीमध्ये आयोजित करण्यात आली होती. याची माहिती असूनही शनिवारी सार्वजनिक बांधकाम विभागाने जोगेश्वरी – विक्रोळी मार्गावर रस्ते दुरुस्तीचं काम काढलं होतं. त्याचा फटका सामान्य नागरिकांप्रमाणे मंत्री एकनाथ शिंदे यानाही बसला.

    ट्रॅफिक मध्ये अडकलेले मंत्री एकनाथ शिंदे यांनी सभास्थानी जाण्यासाठी कार्यकर्त्याच्या दुचाकीवरून एखाद्या शिवसैनिकासारखी धावपळ केली.