धक्कादायक! पंढरपूरमध्ये मराठा आरक्षणाचा बळी

पंढरपूर तालुक्यातील तारापूर नाला येते विलास क्षीरसागर या व्यक्तीने मराठ्यांना आरक्षण मिळाले पाहिजे म्हणून आत्महत्या केली आहे.मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या हेतूने आदल्या दिवशी जाळात पडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.

    पंढरपूर : पंढरपूर तालुक्यातील तारापूर नाला येते विलास क्षीरसागर या व्यक्तीने मराठ्यांना आरक्षण मिळाले पाहिजे म्हणून आत्महत्या केली आहे.मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या हेतूने आदल्या दिवशी जाळात पडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.

    विलास क्षीरसागर हा माळी समाजाचा जरी असला तरी तो मराठा आरक्षण आंदोलनातील सक्रीय कार्यकर्ता होता प्रशासनाने जातीय रंग देऊन स्वतःची जबाबदारी झिडकारण्याचा प्रयत्न करु नये.

    बलिदान देऊन त्याची विटंबना जर कोण करनार असेल तर याचे परिणाम वाईट होतील असा इशारा देखील गावातील ग्रामस्थांनी दिला.