Snow everywhere! There is a photo of Amravati in Maharashtra, not Jammu and Kashmir; Presence of thunderstorms with hail

हवामान खात्याने वर्तविलेला अंदाज खरा ठरला आहे. विदर्भात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली होती. यानुसार आज अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यात व चांदुरबाजार तालुक्यातील गारपिटीसह जोरदार वादळी पावसाच्या सरी कोसळल्या आहेत( Snow everywhere! There is a photo of Amravati in Maharashtra, not Jammu and Kashmir; Presence of thunderstorms with hail ).

    अमरावती : हवामान खात्याने वर्तविलेला अंदाज खरा ठरला आहे. विदर्भात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली होती. यानुसार आज अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यात व चांदुरबाजार तालुक्यातील गारपिटीसह जोरदार वादळी पावसाच्या सरी कोसळल्या आहेत( Snow everywhere! There is a photo of Amravati in Maharashtra, not Jammu and Kashmir; Presence of thunderstorms with hail ).

    या पावसामुळे शेतकरी राजा पुन्हा एकदा संकटात आलाय. शेतकऱ्यांच्या तूर, कपाशी, पिकासह पालेभाज्यांचा देखील नुकसान झालं आहे. काढणीला आलेल्या तुरी पावसात भिजून गेल्या आहेत.

    पुढील दोन दिवस विदर्भात ढगाळ वातावरण राहणार आहे. तर काही ठिकाणी जोरदार पाऊस व गारपीट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी राजा पुन्हा एकदा संकटात सापडला आहे.

    हे सुद्धा वाचा
    • 2022