The standards of camel beauty can include delicate ears and long lips.

सध्या या ५८ उंटाना चक्क पोलीस संरक्षणात अमरावती येथील संरक्षणात पायदळ नेण्यात येत आहे,तर या उंटासाठी चारा व पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे,तळेगाव येथुन पायदळ हे उंट निघाले असून ते अमरावती येथील दस्तुरनगरच्या गौरक्षणात नेल्यात येत असून हा ५०किलोमीटरचा प्रवास असणार आहे तर न्यायालयाचा निकाल लागेपर्यंत ५८ उंटाची देखरेख करण्याची जबाबदारी पोलिसावर आली आहे.

    अमरावती : राज्यस्थानहुन हैदराबादच्या दिशेने निघालेल्या ५८ उंटाची तस्करी होत असल्याची तक्रार हैदराबाद येथील प्राणीमित्राने केली होती, त्यामुळे अमरावती जिल्ह्यातील तळेगाव दशासर पोलिसांनी अमरावती जिल्ह्यातुन जात असलेले ५८ उंट तक्रारीवरुन ताब्यात घेतले आहे. प्राण्यांना इतकी मोठी चाल देने सोबतच निर्दयी वागणूक देणे म्हणजे निर्दयी पणाचा कळस गाठणे व कत्तलीसाठी तस्करीचा आरोप  प्राणीमित्र जसराज श्रीमाळ यांनी तक्रारीत केले होते,त्यामुळे पोलिसांनी या संदर्भात गुन्हे दाखल केले आहे.