The first ST bus in Vidarbha departed from Bhandara district; A total of 44 passengers were escorted by the police

मागील 20 दिवसाच्या सुरु असलेल्या संपा दरम्यान विदर्भात साकोलीहुन भंडारा ही पहिली बस सूटली. यावेळी प्रवाशांच्या सुरक्षेसाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त पहायला मिळाला. साकोली ते भंडारा 11 प्रवासी तर भंडारा ते साकोली 33 अशा 44 प्रवसांनी या दरम्यान प्रवास केला(The first ST bus in Vidarbha departed from Bhandara district; A total of 44 passengers were escorted by the police).

    भंडारा : मागील 20 दिवसाच्या सुरु असलेल्या संपा दरम्यान विदर्भात साकोलीहुन भंडारा ही पहिली बस सूटली. यावेळी प्रवाशांच्या सुरक्षेसाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त पहायला मिळाला. साकोली ते भंडारा 11 प्रवासी तर भंडारा ते साकोली 33 अशा 44 प्रवसांनी या दरम्यान प्रवास केला(The first ST bus in Vidarbha departed from Bhandara district; A total of 44 passengers were escorted by the police).

    विदर्भातुन पहिली बस सुरु करण्याच्या धाडस साकोली आगाराने केला आहे. या वेळी भंडारा पोलिसांनी एस.टी ला पूर्ण सुरक्षा दिली होती. विशेष म्हणजे प्रवासा दरम्यान पोलिसांचे वाहन बस च्या पुढे- मागे होते. कर्मचाऱ्यांनी सहकार्य केल्यास लवकरात लवकर सेवा पूर्ववत करू असेही साकोली आगार व्यवस्थापक गौतम शेंडे यांनी यावेळी सांगितले.