Danger of Corona! Weekly markets of 23 villages including 13 cities in Buldhana district canceled; Collector's order

बुलढाणा जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये वाढ होत आहे. वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी बुलढाणा जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार एकूण १३ शहरासह एकूण २३ मोठ्या गावांमध्ये भरणारे आठवडी बाजार रद्द करण्यात आले आहेत(Danger of Corona! Weekly markets of 23 villages including 13 cities in Buldhana district canceled; Collector's order).

    बुलढाणा जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये वाढ होत आहे. वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी बुलढाणा जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार एकूण १३ शहरासह एकूण २३ मोठ्या गावांमध्ये भरणारे आठवडी बाजार रद्द करण्यात आले आहेत(Danger of Corona! Weekly markets of 23 villages including 13 cities in Buldhana district canceled; Collector’s order).

    जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेशजिल्ह्यात कोरोनाबाधितांमध्ये वाढ होत आहे, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून नियमावली तयार करण्यात आली आहे, जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

    जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील खामगाव शहरातील सर्वात मोठे असलेले गुरुवार ला भरणारे आठवडी बाजार बंद ठेवण्यात आले आहे. तसेच व्यापाऱ्यांना आज बाजारात न येण्याच्या सूचना खामगाव नगर पालिकेच्या वतीने देण्यात आल्या होत्या. त्याचप्रमाने नागरिकांना देखील कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन ही करण्यात येत आहे.

    हे सुद्धा वाचा
    • 2022