ईडीची नोटीस म्हणजे फॅशन, जसे पोस्ट कार्ड येते तशी नोटीस येते : सुप्रिया सुळे

डी ची नोटीस म्हणजे फॅशन झालीय, जसे पोस्ट कार्ड येते तशी ईडी ची नोटीस येतेय, आणि भाजप , केंद्र सरकारच्या विरोधात जो बोलतो त्याला ही नोटीस येतेय हे दुर्दैव आहे. असं सुळे म्हणाल्या.

    बुलडाणा : परिवहन मंत्री यांना दुसऱ्यांदा ईडी ची नोटीस आलीय, याबद्दल खासदार सुप्रिया सुळे यांना विचारले असता सुळे म्हणाल्या की , ईडी ची नोटीस म्हणजे फॅशन झालीय, जसे पोस्ट कार्ड येते तशी ईडी ची नोटीस येतेय, आणि भाजप , केंद्र सरकारच्या विरोधात जो बोलतो त्याला ही नोटीस येतेय हे दुर्दैव आहे. असं सुळे म्हणाल्या.