वाघिणीच्या हल्यात बळी ठरलेल्या वनरक्षक स्वाती ढूमणे यांच्यावर अंत्यसंस्कार

    चंद्रपूर (Chandrapur) : वाघ्र गणेनेची पुर्व तयारी करण्यासाठी गेलेल्या वनरक्षक स्वाती ढूमणे यांच्यावर वाघिणीने हल्ला केला. या हल्यात ढुमणे यांचा दुदैवी मृत्यू झाला.वनरक्षक ढूमणे यांच्या मृत्यूची माहीती मिळताच जिल्हा हळहळला.

    दरम्यान स्वाती ढूमणे यांच्या पार्थिवाला शासकीय इतमात मानवंदना देण्यात आली.यावेळी वनविभागचे वरिष्ठ अधीकारी तथा वनकर्मचारी उपस्थित होते.