पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, पोलिसांवर गोळीबार करून नक्षलवादी जंगलात फरार

गडचिरोलीतून (Gadchiroli) नक्षलवादी टोळी आणि पोलिस (Police) पथक (Team) यांच्यात चकमक झाल्याची माहिती आली आहे. गडचिरोलीच्या अहेरी (Aheri) तालुक्यातील वेदमपल्ली जंगल परिसरात पोलिसांनी प्रत्युत्तर दिल्यानंतर नक्षलवाद्यांनी पोलीस पथकावर गोळीबार केल्याचे सांगण्यात येत आहे.

    मुंबई : गडचिरोलीतून (Gadchiroli) नक्षलवादी टोळी आणि पोलिस (Police) पथक (Team) यांच्यात चकमक झाल्याची माहिती आली आहे. गडचिरोलीच्या अहेरी (Aheri) तालुक्यातील वेदमपल्ली जंगल परिसरात पोलिसांनी प्रत्युत्तर दिल्यानंतर नक्षलवाद्यांनी पोलीस पथकावर गोळीबार केल्याचे सांगण्यात येत आहे. यानंतर 20-25 नक्षलवादी जंगलात पळून गेले. मात्र, पोलिसांनी घटनास्थळावरून त्यांची शस्त्रे आणि काही साहित्य जप्त केले आहेत.