गडचिरोलीत शरद पवारांचे एसटी कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याचे आवाहन

    गडचिरोली (Gadchiroli): शरद पवारांचे संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याचे आवाहन केलं. विलिनीकरणाची परवानगी अशक्य असल्याचे पवारांनी अप्रत्यक्ष संकेत दिले आहेत.

    सरकारने संवाद साधत मार्ग काढण्याच्या सूचना दिल्या आहेत.एसटी कर्मचारी संघटनांनी आडमुठेपणाचा मार्ग सोडण्याचे पवारांनी आवाहन केलं.प्रसंगी मध्यस्थी करण्यास तयार असल्याचे मतही शरद पवारांनी व्यक्त केलंय.