खा. नवनीत राणा आणि आ. रवी राणा यांना कोरोनाची लागण

अमरावती. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. नवनीत यांच्यासह  त्यांचा मुलगा, मुलगी आणि सासू सासरे यांचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. या सर्वांची अँटिजीन टेस्ट करण्यात आली होती. या सर्वांवर नागपूरच्या वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.