कॅन्टोन्मेंट बोर्ड कामठी नागपूर मध्ये नोकरीची संधी; चौथी ते बारावी पास उमेदवारांकडून अर्ज मागविले

मिलिट्री कॅन्टोन्मेंट बोर्ड कामठी (Military Cantonment Board Kamathi) नागपूर इथे लवकरच चौथी ते बारावीपर्यंत शिक्षण (education from 4th to 12th standard) असलेल्या उमेदवारांसाठी पदभरती (recruiting candidates) होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. सहाय्यक शिक्षक, सफाई कर्मचारी, पुरुष वार्ड सेवक या पदांसाठी ही भरती असणार आहे.

  कामठी (Kamathi) : मिलिट्री कॅन्टोन्मेंट बोर्ड कामठी (Military Cantonment Board Kamathi) नागपूर इथे लवकरच चौथी ते बारावीपर्यंत शिक्षण (education from 4th to 12th standard) असलेल्या उमेदवारांसाठी पदभरती (recruiting candidates) होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. सहाय्यक शिक्षक, सफाई कर्मचारी, पुरुष वार्ड सेवक या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज (to apply online) करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2021 असणार आहे.

  या पदांसाठी भरती (Recruitment for these posts) :

  १) सहाय्यक शिक्षक (Assistant Teacher)

  २) सफाई कर्मचारी (Sweeper)

  ३) पुरुष वार्ड सेवक (Male Ward Servant)

  शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) :

  सहाय्यक शिक्षक (Assistant Teacher) – बारावी उत्तीर्ण आणि शिक्षण क्षेत्राशी निगडित परीक्षा पास असणं आवश्यक.

  सफाई कर्मचारी (Sweeper) – चौथी पास आवश्यक.

  पुरुष वार्ड सेवक (Male Ward Servant) – दहावी पास असणं आवश्यक.

  अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 ऑगस्ट 2021

  सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी https://jobmaharashtra.com/wp-content/uploads/2021/07/Cantonment-Board-Kamptee-Bharti-2021.pdf या वेबसाईटवर जाऊ शकता.

  या पदभरतीसाठी https://www.canttboardrecruit.org/ या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अप्लाय करू शकता.