Pregnant women without SEX cycle; The doctor found the answer in the medical checkup

ही तरुणी सात महिन्यांची गर्भवती होती. या तरुणीने युट्यूब व्हिडीओ पाहून गर्भपात (abortion by watching youtube video) करण्याचा प्रयत्न केला. मात्र, वेळेपूर्वीच प्रसूती होऊ लागली. तरुणीनं स्वयंपाक घरातील काही वस्तूचा वापर करत घरीच बाळाला जन्म दिला. पण ते बाळ मृत होतं. प्रियकराने हे बाळ कबरस्थानमध्ये दफन केलं. यानंतर तरुणीने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

    नागपूर : नागपुरमधील बलात्कार पीडितेच्या हातून झाली खूप मोठी चुक झाली आहे. YouTube वर Video पाहून या तरुण स्वत:चा गर्भपात(abortion) केला. मात्र, या तरुणीला याचे भयंकर परिणाम भोगावे लागले. नागपुरातील (Nagpur) यशोधरा नगर येथील एका बलात्कार पीडितेसह हा प्रकार घडला आहे. या तरुणीचे एका तरुणासह प्रेमसंबध होते.

    लग्नाचे अमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबध प्रस्थापित केले. यातूनच ही तरुणी गर्भवती राहिली. मात्र तरुणाने लग्न करण्यास नकार दिला. यामुळे या तरुणीने भितीने हॉस्पीटलमध्ये न जाता घरीच गर्भपात करण्याचा प्रयत्न केला.

    ही तरुणी सात महिन्यांची गर्भवती होती. या तरुणीने युट्यूब व्हिडीओ पाहून गर्भपात (abortion by watching youtube video) करण्याचा प्रयत्न केला. मात्र, वेळेपूर्वीच प्रसूती होऊ लागली. तरुणीनं स्वयंपाक घरातील काही वस्तूचा वापर करत घरीच बाळाला जन्म दिला. पण ते बाळ मृत होतं. प्रियकराने हे बाळ कबरस्थानमध्ये दफन केलं. यानंतर तरुणीने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

    पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी हा विवाहित असून तो पीडितेला लग्नाचं आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार करत होता. 50 पेक्षा अधिक वेळा बलात्कारा झाल्याचे पीडीत तरुणीने तक्रारीत म्हंटले आहे.