डाॅमिनोजला पालिका नियमांचे उल्लंघन करणे पडले महागात; प्रशासनाने ठोठावला दंड

शहरातील मेडिकल चौकातील (in Medical square) डॉमिनेज रेस्टॉरंटवर कारवाई करत महापालिकेनं (Municipal Corporation) 30 हजारांचा दंड (fine of Rs 30000) वसूल केला.

    नागपूर (Nagpur).  शहरातील मेडिकल चौकातील (in Medical square) डॉमिनेज रेस्टॉरंटवर कारवाई करत महापालिकेनं (Municipal Corporation) 30 हजारांचा दंड (fine of Rs 30000) वसूल केला. 50 टक्के मर्यादेपेक्षा अधिक ग्राहकांना प्रवेश देणं आणि सोशल डिस्टन्सिंगच्या (social distance) नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. कारवाईने ग्राहकांमध्ये (consumers) एकच खळबळ उडाली.

    नागपूरमधील डॉमिनोज रेस्टॉरंटमध्ये अशी गर्दी जमली होती. नागपूरमधील डॉमिनोज रेस्टॉरंटमध्ये अशी गर्दी जमली होती. नियमानुसार आसन क्षमतेच्या 50 टक्के ग्राहकांनाच प्रवेश देणे गरजेचे आहे. याशिवाय सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचाही फज्जा उडाल्याचं चित्र होतं. रेस्टॉरंटकडून 30 हजारांचा दंड वसूल करण्यात आला.