नितीन गडकरी खोळंबलेली वाहतूक सुरळीत करण्यासाठी गाडीतून उतरतात तेव्हा…

विरोधी पक्ष असो वा भाजपा, सर्वच पक्षातील कार्यकर्त्यांना सोबत घेऊन चालणारा नेता म्हणून केंद्रीय मंत्री (Union Minister) नितीन गडकरी (Nitin Gadkari) प्रसिद्ध आहे. त्यांचा साधा स्वभाव सर्वांनाच भावतो. ते अनेक कार्यात स्वतःहून अग्रेसर असतात. अगदी विरोधी पक्षातील नेतेदेखील (the Leader of the Opposition) नितीन गडकरींचं नाव (Nitin Gadkari's name) आदराने घेतात आणि त्यांच्या कामाचं कौतुकही करतात.

    नागपूर (Nagpur).  विरोधी पक्ष असो वा भाजपा, सर्वच पक्षातील कार्यकर्त्यांना सोबत घेऊन चालणारा नेता म्हणून केंद्रीय मंत्री (Union Minister) नितीन गडकरी (Nitin Gadkari) प्रसिद्ध आहे. त्यांचा साधा स्वभाव सर्वांनाच भावतो. ते अनेक कार्यात स्वतःहून अग्रेसर असतात. अगदी विरोधी पक्षातील नेतेदेखील (the Leader of the Opposition) नितीन गडकरींचं नाव (Nitin Gadkari’s name) आदराने घेतात आणि त्यांच्या कामाचं कौतुकही करतात. त्याच्या कामाबरोबरच वागणुकीतील साधेपणाही (the simplicity) सर्वांना अधिक भावतो.

    नागपूरच्या पारडी भागात (Pardi area of ​​Nagpur) एका कार्यक्रमाला जात असताना निर्माणधीन पुलामुळे वाहतूक कोंडी झाली होती. यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी स्वत: गाडीतून उतरले. केंद्रीय मंत्रीपदाचा आव न आणता ते गाडीतून उतरले आणि प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करू लागले.नागपूरच्या पारडी भागात एका कार्यक्रमाला जात असताना निर्माणधीन पुलामुळे वाहतूक कोंडी झाली होती. यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी स्वत: गाडीतून उतरले. केंद्रीय मंत्रीपदाचा आव न आणता ते गाडीतून उतरले आणि प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करू लागले.

    नागपूरच्या पारडी भागात एका कार्यक्रमाला जात असताना निर्माणधीन पुलामुळे वाहतूक कोंडी झाली होती. यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी स्वत: गाडीतून उतरले. केंद्रीय मंत्रीपदाचा आव न आणता ते गाडीतून उतरले आणि प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करू लागले.

    नितीन गडकरी स्वत: गाडीतून उतरले आणि वाहतूक सुरळीत करण्यात पोलिसांना मदत केली. यावेळी रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्यांची गडकरींनी समजूत काढली. नितीन गडकरी स्वत: गाडीतून उतरले आणि वाहतूक सुरळीत करण्यात पोलिसांना मदत केली. यावेळी रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्यांची गडकरींनी समजूत काढली. नितीन गडकरी स्वत: गाडीतून उतरले आणि वाहतूक सुरळीत करण्यात पोलिसांना मदत केली. यावेळी रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्यांची गडकरींनी समजूत काढली.