पैनगंगा नदीच्या पुरामुळे ३६ तासापासून नागपुर- बोरी- तुळजापूर राष्ट्रीय महामार्ग बंद; वाहतूक ठप्प

पैनगंगा नदीला पूर आल्याने गेल्या ३६ तासापासून नागपुर बोरी- तुळजापूर राष्ट्रीय महामार्ग ठप्प झाला आहे. विदर्भ आणि मराठवाड्याचा संपर्क तुटला आहे. इसापुर धरणाचे १३ दरवाजे उघडल्याने पैनगंगा नदी चांगलीच उफानली आहे. 36 तासापासून नागपुर बोरी- तुळजापूर राष्ट्रीय महामार्ग बंद आहे.

    यवतमाळ : पैनगंगा नदीला पूर आल्याने गेल्या ३६ तासापासून नागपुर बोरी- तुळजापूर राष्ट्रीय महामार्ग ठप्प झाला आहे. विदर्भ आणि मराठवाड्याचा संपर्क तुटला आहे. इसापुर धरणाचे १३ दरवाजे उघडल्याने पैनगंगा नदी चांगलीच उफानली आहे. 36 तासापासून नागपुर बोरी- तुळजापूर राष्ट्रीय महामार्ग बंद आहे.

    इसापुर धरणातून नदीपात्रात सोडलेल्या विसर्गामुळे राष्ट्रीय महामार्गसह पुसद-हिंगोली हा राज्यमार्ग दोन दिवसापासून बंद आहेत.पुलावरून तब्बल सहा फुट पाणी वाहत असल्याने सुरक्षेसाठी पोलीस तैनात करण्यात आले आहेत.