mobile use

कोरोनामुळे शाळा ऑलनाईल झाल्याने मोबाईल गरजेची वस्तु बनली. मात्र, ही गरजेची वस्तुच आयुष्य उद्धवस्त करणारी ठरली आहे. यवतमाळ येथील गरीब पालकांनी पोटाला चिमटा घेऊन पोरीला स्मार्टफोन घेवून दिला. पण पोरीने याचा भलताच वापर केला. मुलगी पाच महिन्याची गर्भवती राहिल्यावर धक्कादायक प्रकार समोर आला आहे(Schoolgirl sexually abused in Yavatmal).

    यवतमाळ : कोरोनामुळे शाळा ऑलनाईल झाल्याने मोबाईल गरजेची वस्तु बनली. मात्र, ही गरजेची वस्तुच आयुष्य उद्धवस्त करणारी ठरली आहे. यवतमाळ येथील गरीब पालकांनी पोटाला चिमटा घेऊन पोरीला स्मार्टफोन घेवून दिला. पण पोरीने याचा भलताच वापर केला. मुलगी पाच महिन्याची गर्भवती राहिल्यावर धक्कादायक प्रकार समोर आला आहे(Schoolgirl sexually abused in Yavatmal).

    कोरोनामुळे शाळा बंद झाल्याने ऑनलाईन शिक्षणासाठी मुलांच्या हाती मोबाईल आला आहे. पालकांनी मुलांना अँड्रॉइड मोबाईल घेऊन दिले. पण आता यातून घडलेला धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यातूनच एका तरूणाचे एका शाळकरी अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध जुळले. ती पिडीत अल्पवयीन मुलगी पाच महिण्याची गर्भवती राहील्याचे समोर आले.

    संबंधित तरुणांवर मारेगांव पोलीसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. सोशल मीडियातून जग जरी जवळ आले असले तरी आपण कुणाशी किती जवळीक साधावी याची दक्षता विद्यार्थ्यांनी घेणे गरजेचे आहे. तर पालकांनी ऑनलाइन शिक्षण सुरू असतानाच आपल्या पाल्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

    हे सुद्धा वाचा
    • 2022