The entire management of Lohara Mahila Police Station in Yavatmal is in the hands of women; All female staff, from officers to patrolling soldiers

महिला प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहे. पोलिस शिपाई ते आयपीएस अधिकारी म्हणून त्या यशस्वीपणे आपले कर्तव्य पार पाडत आहेत. आता तर महिला पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर पोलिस ठाण्याची धुरा देण्यात आली आहे. यवतमाळ जिल्ह्यात लोहारा पाहिले महिला पोलिस ठाणे ठरले आहे(The entire management of Lohara Mahila Police Station in Yavatmal is in the hands of women; All female staff, from officers to patrolling soldiers).

    यवतमाळ : महिला प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहे. पोलिस शिपाई ते आयपीएस अधिकारी म्हणून त्या यशस्वीपणे आपले कर्तव्य पार पाडत आहेत. आता तर महिला पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर पोलिस ठाण्याची धुरा देण्यात आली आहे. यवतमाळ जिल्ह्यात लोहारा पाहिले महिला पोलिस ठाणे ठरले आहे(The entire management of Lohara Mahila Police Station in Yavatmal is in the hands of women; All female staff, from officers to patrolling soldiers).

    पोलीस स्टेशन म्हटले तर तिथे बोटावर मोजता येईल एवढ्या महिला कर्मचारी आणि पुरुष मंडळींचा राबता पाहायला मिळतो. आता मात्र यवतमाळच्या लोहारा पोलीस ठाण्याचा कारभार महिला अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील यांनी दिला आहे. धडक कारवाई असो किंवा पेट्रोलिंग हे महिला पोलीस कर्मचारी करणार आहे पोलीस स्टेशनमध्ये आलेल्या नागरिकांचे समुपदेशन किंवा क्लरिकल कार्यच महिलांना दिले जात होते. आता मात्र त्या सर्वांना सक्षम करण्याच कार्य पोलीस विभाग कडून होत आहे.

    लोहारा पोलीस स्टेशनचे सर्व कामकाज महिलाच करतात.लोहारा पोलीस स्टेशनची सात वर्षा पूर्वी स्थापना झाली. येथे आता 60 कर्मचारी आहेत. अशावेळी एका पोलिस स्टेशनची जबाबदारी महिलाना दिल्याने त्या सक्षमपणे काम करू शकतात असा विश्वास व्यक्त महिला अधिकारी आणि कर्मऱ्यांनी व्यक्त केला आहे.

    हे सुद्धा वाचा
    • 2022