Published: Nov 12, 2023 09:22 AM Pandharpur Templeदिवाळीनिमित्त विठ्ठल रुख्मिणी मंदिरात खास सजावट, विविध फुलांनी सजला विठुरायाचा गाभारा! Navarashtra News Network नवराष्ट्र.कॉम आज सर्वत्र दिपावलीचा उत्साह पाहायला मिळत असून पंढरपूरचं विठ्ठल-रुख्मिणी मंदिरात दिवाळी निमित्ता खास सजावट करण्यात आली आहे.आज लक्ष्मीपूजन आणि नरक चतुदर्शी आहे. या औचित्यावर पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुख्मिणी मंदिरात आकर्षक सजावट करण्यात आली आहे.