गुढी पाडवानिमित्त विठुरायाच्या मंदिराला आकर्षक फुलांची सजावट! पाहा फोटो

पुणे जिल्ह्यातील रांजणगाव येथील भाविक नानासाहेब मोरे पाचनकर यांनी ही फुल सजावटीची सेवा दिली आहे.

गुढी पाडवाच्या औचित्यावर आज पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे.

या सजावटीसाठी शेवंती, गुलाबी कन्हेर,अस्तर, झेंडू 100 किलो आणि गुलाबाची फुलं वापरण्यात आली आहे.
पुणे जिल्ह्यातील रांजणगाव येथील भाविक नानासाहेब मोरे पाचनकर यांनी ही फुल सजावटीची सेवा दिली आहे.
आजपासून विठुरायाच्या तुळशी अर्चन पूजेस सुरुवात होणार आहे.
रंगबिरंगी फुलांनी विठुरायाचा गाभारा हा उजळुन निघाला आहे.