टेम्पो अपघातात २६ वारकरी जखमी, एकाचा मृत्यू

शिरवळ जवळ या अपघातात एक वारकऱ्याचा मृत्यू (Death) झाला असून दोघे जण गंभीर (Injured) जखमी आहेत. तसेच, एकूण २६ जण किरकोळ जखमी आहेत.

    कोल्हापूरवरून (Kolhapur) आळंदीला (Alandi) वारकऱ्यांना घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलीला भरधाव वेगात येणाऱ्या आयशर टॅम्पोने पाठीमागून जोरात धडक (Accident) दिली. या अपघातात एक वारकऱ्याचा मृत्यू (Death) झाला असून दोघे जण गंभीर (Injured) जखमी आहेत. तसेच, एकूण २६ जण किरकोळ जखमी आहेत.

    वारकरी अपघातात गाडीतून उडून पडल्याने हात-पायांना मोठी इजा झाली आहे. हा अपघात आज पहाटे तीन वाजता घडला. दरम्यान, शिरवळ (Shirval) पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. वारकरी (Warkari) येथील जोगळेकर हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत.