डोंबिवली पूर्व आणि पश्चिम उपनगरीय भागात १२ तास पाणीपुरवठा बंद राहणार

    कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने १८ ऑक्टोंबर २०२२ रोजी डोंबिवली पूर्व आणि पश्चिम कार्यक्षेत्रात १२ तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे.  तसे रल्याण महानगरपालिकेने एक परिपत्र जाहिर केले आहे. अधिकाऱ्यांनी या भागातील रहिवाशांना पुढील काही दिवसांत पाणी काटकसरीने वापरण्याची आणि मोठी गैरसोय टाळण्यासाठी दैनंदिन गरजांसाठी पुरेसा पाणीसाठा करण्याची विनंती केली आहे. डोंबिवली