आज राज्य आणि देशात काय आहेत महत्वाच्या घडामोडी? जाणून घ्या एका क्लिकवर…

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचा दुसरा टप्पा शिर्डी-भरवीर आज खुला होणार आहे, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते महामार्गाचं उद्घाटन होणार आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अहमदनगर दौऱ्यावर आहेत. जाणून घेऊया आजच्या दिवसभरातील (Today) महत्वाच्या घडामोंडी…

  मुंबई : आज दिवसभरात अनेक महत्वाचे कार्यक्रम तसेच घडामोडी घडण्याची शक्यता आहे. (Today IMP News) याव्यतिरिक्त कोर्टात (Court) सुनावणी पार पडणार आहे… नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचा दुसरा टप्पा शिर्डी-भरवीर आज खुला होणार आहे, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते महामार्गाचं उद्घाटन होणार आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज औरंगाबाद दौऱ्यावर, शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज औरंगाबाद दौऱ्यावर, जाणून घेऊया आजच्या दिवसभरातील (Today) महत्वाच्या घडामोंडी…

  आज दिवसभरात महत्त्वाचे काय…

  नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचा दुसरा टप्पा शिर्डी-भरवीर आज खुला होणार आहे, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते महामार्गाचं उद्घाटन होणार आहे.

  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज औरंगाबाद दौऱ्यावर, शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज औरंगाबाद दौऱ्यावर

  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अहमदनगर दौरा, सकाळी 10 वाजता पोलीस परेड ग्राउंडवर हेलिकॉप्टरने आगमन होणार

  मा.मुख्यमंत्री महोदय यांचे शुक्रवार, दि.२६ मे २०२३ रोजीचे कार्यक्रम
  ( छत्रपती संभाजीनगर – अहमदनगर दौरा)

  दुपारी १२.१५ वा.
  शासन आपल्या दारी कार्यक्रमास उपस्थिती
  ● स्थळ :- पिरयानी, कन्नड, जि. छत्रपती संभाजीनगर

  दुपारी ०३.०० वा.
  हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याच्या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती
  ● स्थळ :- शिर्डी पथकर प्लाझा, कोकमठाण, ता.कोपरगांव, जि. अहमदनगर

  गजानन महाराजांच्या पालखीचं आज पंढरपूरकडे प्रस्थान; शेगाव नगरी सजली

  महाराष्ट्राची कुलस्वामीनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरात आजपासून भाविकांना विनापास प्रवेश दिला जात आहे.

  जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील कासवे ग्रामीण भागातून धनगर समाज मशाल मोर्चा घेऊन मुंबईच्या दिशेने रवाना.

  आरक्षणासाठी धनगर समाजाचा मोर्चा.

  पुण्यातील जेजुरीच्या मार्तंड देवसंस्थान समितीमधील, नवनिर्वाचित विश्वस्त निवडीचा वाद चिघळणार.

  जेजुरीत आज नवनिर्वाचित विश्वस्त निवडीच्या विरोधात रास्ता रोको आणि चक्री उपोषणाला सुरुवात.