#Mahashivratri2021

Josh Mobileजोश मोबाइलने दिली देशभरातील महाशिवरात्री उत्सव ॲपवर पाहण्याची संधी
आत्मनिर्भर भारत या संकल्पनेतून जन्मलेल्या पूर्णपणे भारतीय बनावटीच्या जोश ॲपने आरत्या, दर्शन, अन्य धार्मिक आयोजने आपल्या ॲपमार्फत सादर केली आहेत. भारतातल्या १३० शहरांमधील तब्बल ३०० मंदिरांमधून हा विविधांगी महाशिवरात्रीचा उत्सव कोट्यवधी भारतीयांपर्यंत जोशमार्फत पोहोचला आहे.