मराठी सिनेमा

Pirem Teaser Videoजगावेगळी प्रेमकहाणी येतेय तुमच्या भेटीला, ‘पिरेम’ चित्रपटाचा टीझर रिलीज
प्रदीप लायकर(Pradeeo Laykar) यांनी ‘पिरेम’ (Pirem)या आगामी चित्रपटात प्रेमाचे आजवर कधीही सादर न झालेले पैलू दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. नुकत्याच रिलीज करण्यात आलेल्या ‘पिरेम’च्या टीझरमध्ये(Pirem Teaser Video) ती म्हणते, ‘तुझ्यासाठी प्रेम म्हणजे काय रे...’ तो म्हणतो, ‘माझं संपूर्ण आयुष्य. माझा प्रत्येक श्वास न श्वास फक्त तुझ्यासाठी आहे...’ अशा प्रकारचे गुलाबी संवाद ‘पिरेम’च्या टीझरमध्ये आहेत.