मराठवाडा

Marathwada, Vidarbha Congressनानांची टीम होणार मजबूत! विदर्भ, मराठवाड्यात प्रभारींची नियुक्ती
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले त्यांची टीम राज्यात मजबूत करण्याचा कसोशीने प्रयत्न करीत आहेत. त्याअंतर्गत नागपूर, अमरावती, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र व कोकणमध्ये त्यांनी प्रभारी व सहप्रभारींची नियुक्ती केली आहे( Nana's team will be strong! Appointment of in-charge in Vidarbha, Marathwada ).