
दिलासादायक बातमीकोरोना लस घेतल्यावर त्रास झालेल्या त्या दोघांची प्रकृती आता स्थिर, रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज
मुंबई : सीरम संस्थेने विकसित केलेल्या कोविशिल्ड (kovishield)लसीचा (vaccination) डोस शनिवारी घेतल्यावर दोन आरोग्य कर्मचार्यांना सौम्य त्रास झाल्याचे दिसून आले. या दोघांनाही चक्कर येणे, शरीरात वेदना आणि ताप या सारखी लक्षणे दिसली. मात्र त्यांची प्रकृती आता स्थिर असून त्यांना डिस्चार्जही देण्यात आला आहे. ही लक्षणे लसीकरण केलेल्या व्यक्तींमध्ये सामान्य असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे. लसीकरण
Advertisement
Advertisement
Advertisement
