प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

राज्यात मंगळवारी ३,१०६ नवीन रुग्णांची नाेंद झाली आहे. राज्यात आज ७५ कराेना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.५७% एवढा आहे. आज राज्यात ४,१२२ रुग्ण बरे हाेवून घरी गेले आहेत. . राज्यात आतापर्यंत १७,९४,०८० कराेना बाधित रुग्ण बरे हाेवून घरी गेले आहेत. राज्यातील रुग्ण बरे हाेण्याचे बरे ९४.३ % एवढे झाले आहे. आता राज्यातील काेरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या १९,०२,४५८ झाली आहे. राज्यात आज रोजी एकूण ५८,३७६ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.

मुंबई (Mumbai).  राज्यात मंगळवारी ३,१०६ नवीन रुग्णांची नाेंद झाली आहे. राज्यात आज ७५ कराेना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.५७% एवढा आहे. आज राज्यात ४,१२२ रुग्ण बरे हाेवून घरी गेले आहेत. . राज्यात आतापर्यंत १७,९४,०८० कराेना बाधित रुग्ण बरे हाेवून घरी गेले आहेत. राज्यातील रुग्ण बरे हाेण्याचे बरे ९४.३ % एवढे झाले आहे. आता राज्यातील काेरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या १९,०२,४५८ झाली आहे. राज्यात आज रोजी एकूण ५८,३७६ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.

दरम्यान राज्यात मंगळवारी ७५ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. आज नोंद झालेल्या एकूण ७५ मृत्यूपैकी ४२ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १६ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित १७ मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे १७ मृत्यू औरंगाबाद -४, गोंदिया-३, सांगली-३, नागपूर-२, पुणे- २, साेलापूर-१, वर्धा-१ आणि नाशिक -१ असे आहेत.

दरम्यान, आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,२२, १२, ३८४ प्रयाेगशाळा नुमन्यांपैकी १९,०२,४५८ (१५.५८ टक्के)नमुने पाॅिझटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४, ९४, ८१५ व्यक्ती हाेमक्वारंटाईन असून ३,६६० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.