प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

राज्यात शुक्रवारी ४,२६८ नवीन रुग्णांची नाेंद झाली आहे. राज्यात आज ८७ कराेना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.५७% एवढा आहे. आज राज्यात २,७७४ रुग्ण बरे हाेवून घरी गेले आहेत. . राज्यात आतापर्यंत १७,४९,९७३ कराेना बाधित रुग्ण बरे हाेवून घरी गेले आहेत. राज्यातील रुग्ण बरे हाेण्याचे बरे ९३.४६ % एवढे झाले आहे. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या १८,७२,४४० झाली आहे. राज्यात आज रोजी एकूण ७३,३१५ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.

मुंबई (Mumbai).  राज्यात शुक्रवारी ४,२६८ नवीन रुग्णांची नाेंद झाली आहे. राज्यात आज ८७ कराेना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.५७% एवढा आहे. आज राज्यात २,७७४ रुग्ण बरे हाेवून घरी गेले आहेत. . राज्यात आतापर्यंत १७,४९,९७३ कराेना बाधित रुग्ण बरे हाेवून घरी गेले आहेत. राज्यातील रुग्ण बरे हाेण्याचे बरे ९३.४६ % एवढे झाले आहे. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या १८,७२,४४० झाली आहे. राज्यात आज रोजी एकूण ७३,३१५ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.

दरम्यान राज्यात शुक्रवारी ८७ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. आज नोंद झालेल्या एकूण ८७ मृत्यूपैकी ३८ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर २३ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित २६ मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. तर २६ मृत्यू हे नागपूर-७, पुणे-५, भंडारा-२, बुलढाणा-२, ठाणे-२, वर्धा-२, औरंगाबाद-१, धुळे-१, नांदेड-१, सातारा-१, साेलापूर-१ आणि यवतमाळ-१ असे आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,१५,७०,१३७ प्रयाेगशाळा नुमन्यांपैकी १८,७२,४४० (१६.१८ टक्के)नमुने पाॅिझटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५,३२,२८८ व्यक्ती हाेमक्वारंटाईन असून ५,१२२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.