राज्यात ८,१७२ नवीन रुग्णांची भर; १२४ जणांचा मृत्यु

राज्यात सध्या एकूण १,००,४२९ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. दरम्यान राज्यात शनिवारी १२४ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आले. सध्या राज्यातील मृत्यूदर २.०४ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,५२,६०,४६८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६२,०५,१९० (१३.७१ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५,७७,६१५ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ४,१५६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

    मुंबई : शनिवारी राज्यात ८,१७२ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६२,०५,१९० झाली आहे. आज ८,९५०रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ५९,७४,५९४ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.२८ % एवढे झाले आहे.

    राज्यात सध्या एकूण १,००,४२९ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. दरम्यान राज्यात शनिवारी १२४ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आले. सध्या राज्यातील मृत्यूदर २.०४ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,५२,६०,४६८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६२,०५,१९० (१३.७१ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५,७७,६१५ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ४,१५६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

    मुंबईत दिवसभरात ४६९ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. आता पर्यंत बाधित रुग्णांची संख्या ७३०७०३ एवढी झाली आहे. तर १२ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू नोंदविण्यात आल्याने आज आता पर्यंत १५६९० मृत्यूची नोंद करण्यात आली.