A Chinese-built tank in the Pakistan Army's contingent

थायलँड व नायजेरियानंतर या रणगाड्यांना खरेदी करणारा पाकिस्तान तिसरा देश आहे. चीन संरक्षण क्षेत्रात पाकिस्तानचा भागीदार बनला आहे. पाकिस्तान चीनकडून शस्त्रास्त्रांची खरेदी करत आला आहे.

    इस्लामाबाद : पाकिस्तानी लष्कराने चीननिर्मित व्हीटी-4 युद्ध रणगाडाच्या पहिल्या बॅचला औपचारिक रूपात आपल्या शस्त्रास्त्रामध्ये सामील केला आहे. चीनच्या या रणगाड्याची निर्मिती नोरिन्कोद्वारा करण्यात आली असून गेल्यावर्षी एप्रिलमध्ये याची निर्मिती सुरू झाली होती.

    थायलँड व नायजेरियानंतर या रणगाड्यांना खरेदी करणारा पाकिस्तान तिसरा देश आहे. चीन संरक्षण क्षेत्रात पाकिस्तानचा भागीदार बनला आहे. पाकिस्तान चीनकडून शस्त्रास्त्रांची खरेदी करत आला आहे.