If it was Balasaheb Thackeray, he would have sacked Sarnaik, Sarnaik should resign as MLA and apologize: Narendra Pawar

शिवसेना खासदार प्रताप सरनाईक यांचे निकटवर्तीय आणि बिल्डर योगेश देशमुख यांना ईडीनं अटक केलीय. यापूर्वी सरनाईक यांचा अत्यंत घनिष्ट मित्र अमित चंदेल यांनाही ईडीनं अटक केली होती. देशमुख यांना अटक होणं हा प्रताप सरनाईक यांच्यासाठी मोठा धक्का मानला जातोय. आर्थिक अफरातफर प्रकरणात देशमुख यांच्या चौकशीतून काही नवी माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. 

    शिवसेना खासदार प्रताप सरनाईक यांच्यावरील आर्थिक अफरातफर (money laundering) प्रकरणाची सध्या ईडीकडून चौकशी सुरू आहे. या प्रकरणात सरनाईक यांच्या जवळच्या सहकाऱ्याला मंगळवारी ईडीकडून अटक करण्यात आलीय.

    शिवसेना खासदार प्रताप सरनाईक यांचे निकटवर्तीय आणि बिल्डर योगेश देशमुख यांना ईडीनं अटक केलीय. यापूर्वी सरनाईक यांचा अत्यंत घनिष्ट मित्र अमित चंदेल यांनाही ईडीनं अटक केली होती. देशमुख यांना अटक होणं हा प्रताप सरनाईक यांच्यासाठी मोठा धक्का मानला जातोय. आर्थिक अफरातफर प्रकरणात देशमुख यांच्या चौकशीतून काही नवी माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.

    गेल्या वर्षी २४ नोव्हेंबर या दिवशी ईडीनं प्रताप सरनाईक यांचे घर आणि कार्यालयांवर छापे टाकले होते. प्रताप सरनाईक यांचे पुत्र विहंग नाईक यांची तब्बल ५ तास कसून चौकशी करण्यात आली होती. सरनाईक यांचं घर, कार्यालय, हॉटेल अशा एकूण १० ठिकाणी ईडीनं छापेमारी केली होती. त्यानंतर १७ मार्च रोजी योगेश देशमुख यांच्या घरावर ईडीने छापा मारला होता.

    ईडीने छापा मारल्यानंतर देशमुख हॉस्पिटलमध्ये दाखल झाले होते. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ट्विट करत सरनाईक यांचे निकटवर्तीय देशमुख यांना अटक झाल्याची माहिती दिलीय. ईडीनं सरनाईक यांच्या घरावर छापेमारी केली तेव्हा सरनाईक परदेशात होते. ही बाब समजल्यानंतर ते भारतात परतले होते. आपण कुठलेही चुकीचे काम केले नसल्यामुळे आपण ईडीच्या किंवा इतर कुठल्याच चौकशीला घाबरत नसल्याचं प्रताप सरनाईक यांनी म्हटलं होतं.