अभिनेता गौरव दीक्षितला ‘एनसीबी’नं केली अटक; घरावरील धाडीत अंमली पदार्थ जप्त

    मुंबई (Mumbai) : ‘एनसीबी’नं (Narcotics Control Bureau) (NCB)) अभिनेता गौरव दीक्षित (Actor Gaurav Dixit) याच्या घरी धाड टाकली यावेळेस गौरवच्या घरातून एमडी ड्रग्स (MD drugs) जप्त करण्यात आलं. तसेच चरस आणि अन्य अंमली पदार्थ देखील जप्त करण्यात आले आहेत.

    ड्रग्ज अभिनेता (Drugs actor) एजाज खान (Ejaz Khan) अटकेत आहे. अभिनेता एजाज खान याच्यात चौकशी दरम्यान ‘एनसीबी’ला काही माहिती हाती लागली होती. याच माहितीच्या आधारावर दीक्षितच्या घरी धाड टाकण्यात आली. दरम्यान हाती लागलेल्या पुराव्याचा आधारे दीक्षितला अटक करण्यात आली.