‘Air Ambulance’ to the Navy; Provide air health care to critically ill patients

इंडियन नेवल एअर स्क्वाड्रम ३२३ अंतर्गत भारतीय नौदलाच्या विमान ‘एएलएच एमके ३’ मध्ये मेडिकल इन्सेटिव्ह केअर यूनिटची (एमआयसीयू) स्थापना करण्यात आली आहे. ‘एएलएच एमके ३’ हे कोणत्याही हवामानात उपयोगात येणारे विमान आहे. एमआयसीयूने युक्त झाल्याने भारतीय नौदला आता प्रतिकूल परिस्थितीतही गंभीर रुग्णांना हवाई मार्गे आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी घेऊन जाऊ शकतील.

    मुंबई : इंडियन नेवल एअर स्क्वाड्रम ३२३ अंतर्गत भारतीय नौदलाच्या विमान ‘एएलएच एमके ३’ मध्ये मेडिकल इन्सेटिव्ह केअर यूनिटची (एमआयसीयू) स्थापना करण्यात आली आहे. ‘एएलएच एमके ३’ हे कोणत्याही हवामानात उपयोगात येणारे विमान आहे. एमआयसीयूने युक्त झाल्याने भारतीय नौदला आता प्रतिकूल परिस्थितीतही गंभीर रुग्णांना हवाई मार्गे आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी घेऊन जाऊ शकतील.

    ही प्रणाली नेवल एअर बेस ‘आयएनएस हंसा’वर विमानात स्थापित करण्यात आली आहे. नौदलाच्या पश्चिम कमान प्रवक्त्यांनी सांिगतले की, हे हिंदूस्थान एअरोनॉटिक्स लि. द्वारे भारतीय नौदलाला देण्यात आलेले आठवे एमआयसीयू सेटांेपैकी एक आहे. एमआयसीयूमध्ये डिफाइब्रिलेटर्स, मल्टीपॅरा मॉनिटर्स, व्हेंटिलेटर्स, ऑक्सिजन सपोर्टसह इन्फ्यूजन आणि सिरिंज पंप्सचे दोन सेट आहेत.