The renaming of schools after cities and airports; All Mumbai Municipal Corporation schools will be renamed

मुंबई महानगर पालिकेच्या शाळा येत्या 4 ऑगस्टपासून सूुरू हाेणार असल्याने शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना लाेकल प्रवासाची मुभा द्यावीव अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांच्याकडे केली आहे(Allow teachers, non-teaching staff and students to travel locally Demand of Maharashtra State Teachers Council).

    मुंबई : मुंबई महानगर पालिकेच्या शाळा येत्या 4 ऑगस्टपासून सूुरू हाेणार असल्याने शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना लाेकल प्रवासाची मुभा द्यावीव अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांच्याकडे केली आहे(Allow teachers, non-teaching staff and students to travel locally Demand of Maharashtra State Teachers Council).

    इयत्ता 8 वी ते 12 पर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा पालिका प्रशासनाने निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे परिषदेने स्वागत केले आहे. पालिका क्षेत्रात कार्यरत असणारे 70 टक्के शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी हे मुंबईच्या बाहेरून वसई, विरार, कर्जत, कसारा, पनवेल, नवीमुंबई आदी भागातून येतात.

    त्यातील बहूतेकांचे लसीकरण पूर्ण झालेले नाही. नुकत्याच शिक्षकांसाठी झालेल्या लसीकरण माेहिमेत काही शिक्षकांनी पहिली लस घेतली. मात्र दुसरी लस राहिली आहे. या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना लाेकल प्रवासाची मुभा द्यावी, तसेच विद्यार्थ्यांनाही लाेकल प्रवासाची मुभा द्यावी अशी मागणी परिषदेचे कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी केली आहे.