शरद पवारांनी सोशल मीडिया हँडलवरून जाहीर केला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर तसेच माननीय मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी केलेल्या आवाहनानंतर मी माझे सर्व नियोजित सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले आहेत.

    राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार यांनी सोशल मीडिया हँडलवरून महत्त्वाची घोषणा केली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आणि मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी केलेल्या आवाहनानंतर त्यांनी हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले आहे.

     

    शरद पवार यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की,कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर तसेच माननीय मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी केलेल्या आवाहनानंतर मी माझे सर्व नियोजित सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले आहेत