Like Anil Deshmukh, Anil Parab is likely to face CBI; Sutovaca of BJP leaders

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कथित शंभर कोटी वसुली प्रकरणात परब यांना हे समन्स जारी करण्यात आले असल्याचे समजते मात्र परब यानी स्वत: माध्यमांना माहिती देताना म्हटले आहे की, त्यात कश्यासंदर्भात नोटीस आहे ते म्हटले नसल्याने कायदेशीर भाषेतच उत्तर देवून कारण जाणून घेवु. याबाबत आता देशमुखांच्या पध्दतीने परब देखील ईडीला खेळवणार की काय असा सवाल केला जावू लागला आहे.

  मुंंबई : सक्त वसुली संचालनालय ईडीने राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब(Anil Parab ) यांना नोटीस बजावली आहे. या नोटीसनुसार त्यांना ३१ ऑगस्टला सकाळी ईडी कार्यालयात जबाबासाठी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. कश्यासंदर्भात नोटीस आहे ते म्हटले नसल्याने कायदेशीर भाषेतच उत्तर देवून कारण जाणून घेवु. याबाबत आता देशमुखांच्या पध्दतीने परब देखील ईडीला खेळवणारकी काय असा सवाल केला जावू लागला आहे.

  देशमुखांच्या पध्दतीने परब

  माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कथित शंभर कोटी वसुली प्रकरणात परब यांना हे समन्स जारी करण्यात आले असल्याचे समजते मात्र परब यानी स्वत: माध्यमांना माहिती देताना म्हटले आहे की, त्यात कश्यासंदर्भात नोटीस आहे ते म्हटले नसल्याने कायदेशीर भाषेतच उत्तर देवून कारण जाणून घेवु. याबाबत आता देशमुखांच्या पध्दतीने परब देखील ईडीला खेळवणार की काय असा सवाल केला जावू लागला आहे.

  मला कारणे कळली पाहिजे

  अनिल परब यांनी संध्याकाळी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया  ते म्हणाले की, “आज संध्याकाळी मला ईडीची नोटीस मिळाली आहे. त्यात कोणत्याही प्रकरणाचा उल्लेख केलेला नाही. त्यामुळे नोटीस कशासी संबंधित आहे, हे मला सांगता येणार नाही. जोपर्यंत प्रकरण कळत नाही तोपर्यंत काहीही सांगणे कठीण आहे. नोटीसमध्ये फक्त इन्व्हेस्टीगेशनचा पार्ट असल्याचा उल्लेख केला आहे. नोटीसला आम्ही कायदेशीर पद्धतीने उत्तर देऊ.

  मला कारणे कळली पाहिजे. मी या प्रक्रियेवर कायदेशीर पद्धतीने अभ्यास करुन ईडी चौकशीला सामोरे जाण्याबद्दल निर्णय घेईन. नोटीस कायदेशीर आलेली आहे त्याला कायदेशीर उत्तर दिले जाईल. नोटीस मागचे कारण काय हे जेव्हा समजेल तेव्हा आम्ही उत्तर देवू असे ते म्हणाले.