भाजपाचा बडा नेता मनसेत; राज ठाकरेंनी स्वत: केले स्वागत

नवी मुंबईत भाजपला मोठा धक्का बसला आहे. कळंबोली उपशहर अध्यक्ष नितीन काळे यांनी भाजपची साथ सोडत मनसेचा झेंडा हाती घेतला आहे. नितीन काळे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेमध्ये प्रवेश केला.

    मुंबई : नवी मुंबईत भाजपला मोठा धक्का बसला आहे. कळंबोली उपशहर अध्यक्ष नितीन काळे यांनी भाजपची साथ सोडत मनसेचा झेंडा हाती घेतला आहे. नितीन काळे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेमध्ये प्रवेश केला.

    राज ठाकरे यांनी नितीन काळे यांचे स्वागत करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. काळे यांच्या या निर्णयामुळे सध्या राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

    हे सुद्धा वाचा