प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

मुंबई : भाईंदर परिसरातील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी पोलिसांनी एका बस चालकाला अटक केली. “पीडिताला वाचविण्यात आले आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात आले. चौकशी सुरू असल्याची माहिती ” एसीपी शशिकांत भोसले यांनी दिली आहे.