सचिन वाझे प्रकरणी मुख्यमंत्री निर्णय घेतील : अजित पवार

सचिन वाझे प्रकरणाची चौकशी झाली पाहीजे. तसेच चौकशीनंतर योग्य ती कारवाई केली जाईल आणि सरकार कुणालाही पाठिशी घालणार नाही, अशा प्रकारचं वक्तव्य अजित पवार यांनी केलं आहं. तसेच पुढे म्हणाले की, दोषींवर कारवाई केली जाईल आणि मुख्यमंत्री योग्य तो निर्णय घेतली. त्याचप्रमाणे महाविकास आघाडीच्या पक्षांमध्ये कोणतेही मतभेद नसल्याचं अजित पवार यांनी सांगितलं आहे.

    मुंबई : मुंबई पोलीस दलाचे अधिकारी सचिन वाझे यांच्या अटकेविषयी राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. सचिन वाझे प्रकरणाची चौकशी झाली पाहीजे आणि या प्रकरणी मुख्यमंत्री योग्य तो निर्णय घेतील, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे.

    सचिन वाझे प्रकरणाची चौकशी झाली पाहीजे. तसेच चौकशीनंतर योग्य ती कारवाई केली जाईल आणि सरकार कुणालाही पाठिशी घालणार नाही, अशा प्रकारचं वक्तव्य अजित पवार यांनी केलं आहं. तसेच पुढे म्हणाले की, दोषींवर कारवाई केली जाईल आणि मुख्यमंत्री योग्य तो निर्णय घेतली. त्याचप्रमाणे महाविकास आघाडीच्या पक्षांमध्ये कोणतेही मतभेद नसल्याचं अजित पवार यांनी सांगितलं आहे.

    दरम्यान, कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करु नका. कोरोनात माझा नंबर लागून गेला आहे. कोरोनाचे सर्व नियम लागू आहेत. असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.