अनिल देशमुखांना क्लीन चीट?; सीबीआयचा मोठा खुलासा

अनिल देशमुखांविरोधात पुराव्यानंतरच गुन्हा दाखल केला, असं स्पष्टीकरण सीबीआयने दिलं आहे. तसेचं उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार 100 कोटींच्या कथीत वसुली प्रकरणाची अद्यापही चौकशीू सुरु असल्याचं सीबीआयने स्पष्ट केलं आहे.

    मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना आज पुराव्या अभावी सीबीआयने क्लीनचिट दिली असल्याचा दावा एका कागदपत्राद्वारे व्हयरल करण्यात आला होता. ही कागदपत्रे समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. मात्र आता यावर साीबीआयने स्पष्टीकरण दिलं आहे.