अय्यो….. दोन वृद्ध भिडले अन व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला झाला …

या व्हडिओ मध्ये दोन वयस्कर वृद्ध चक्क कुस्ती खेळताना दिसत आहेत. ज्या वयात उठणे बसणे अवघड होतेय त्या वयात चक्क हे दोन लोक कुस्ती खेळताना दिसून आले आहेत, वृद्धांचा हा व्हडिओ पाहून नेटकरयांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

  मुंबई: जेष्ठ,वयस्कर लोक म्हणताच डोळ्यासमोर कायम करुणेची मदतीची भावना तयार होते. पंरतू अलकीडाच्या काळात सोशल मीडियावर जेष्ठ, वयोवृद्ध लोकांचे व्हिडीओ इतके मजेदार असतात की ते बघितल्यावर आपल्याला हास्यावर नियंत्रण ठेवता येत नाही असाच एका व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Haider Multani (@haidermultani3)

  या व्हडिओ मध्ये दोन वयस्कर वृद्ध चक्क कुस्ती खेळताना दिसत आहेत. ज्या वयात उठणे बसणे अवघड होतेय त्या वयात चक्क हे दोन लोक कुस्ती खेळताना दिसून आले आहेत, वृद्धांचा हा व्हडिओ पाहून नेटकरयांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. कुस्ती खेळण्याची त्यांची ऊर्जा तरुण पैलवानाला वाजवणारी असून, अनेकांनी हा व्हडिओ शेअर केला आहे. इतकंच नव्हेत तर वृद्ध व्यक्तींच्या चिकाटीचे कौतुकही केले आहे. त्याचे सुदृढ आयोग्य पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.