दादरमध्ये आज आढळले १८ कोरोनाबाधित

मुंबई: दादरमध्ये आज १८ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. त्यामुळे दादरमधील कोरोनाबाधितांचा आकडा १०५ वर पोहोचला आहे. तसेच आत्तापर्यंत १७ जणांना डिस्चार्ज मिळाला आहे.