Crocodile swarms in Mumbai's Powai Lake area; Panic among the devotees who came for the immersion

मुंबईच्या पवई तलाव परिसरात मगरींचा वावर आहे. यामुळे गणपती विसर्जनासाठी येणाऱ्या भविकांमध्ये दहशत पसरली आहे. गणेश विसर्जनासाठी पवई तलाव परिसरामध्ये पालिका प्रशासनाकडून तसेच पोलीस प्रशासनाकडून व्यवस्था करण्यात आली आहे.

    मुंबई : मुंबईच्या पवई तलाव परिसरात मगरींचा वावर आहे. यामुळे गणपती विसर्जनासाठी येणाऱ्या भविकांमध्ये दहशत पसरली आहे. गणेश विसर्जनासाठी पवई तलाव परिसरामध्ये पालिका प्रशासनाकडून तसेच पोलीस प्रशासनाकडून व्यवस्था करण्यात आली आहे.

    पवई तलाव मध्ये असलेला मगरींचा वावर पाहतात पवई तलावात थेट गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यासाठी पाण्यामध्ये उतरण्यास प्रशासनाकडून मनाई करण्यात आलेली आहे गणेश विसर्जनासाठी या परिसरात स्वयंसेवक नेमण्यात आलेले आहेत.

    ज्या ठिकाणी गणेश विसर्जन करण्यात येणार आहे. त्या गणेश घाटावर तारेचे कुंपण तयार करण्यात आलेलं आहे. या कुंपणाच्या बाहेर मगरीचा वावर दिसून येतोय त्यामुळे पवई तलाव परिसरात गणेश विसर्जनासाठी जर तुम्ही येत असाल तर पाण्यात उतरण्याचा चुकूनही प्रयत्न करू नका असे आवाहन पालिकडून करण्यात आले आहे.

    एक मंत्री कोण? ते सांगा. असा हवेत गोळीबार करून चालणार नाही. तसेच कोणी कुणाच्या थोबाडीत मारत नाही. चंद्रकांत पाटील किंवा इतर कुणी अशा अफवा पसरवत असतात. यातून त्यांना आनंद मिळतो. म्हणून त्यांनी त्याचा आनंद घ्यावा. मात्र महाविकास आघाडीचे सरकार तीन वर्षे चालणार आहे. त्यानंतर महाविकास आघाडी पुन्हा सत्तेत येईल. याविषयीदेखील त्यांनी निश्चिंत राहावे.

    - संजय राऊत, खासदार, शिवसेना