शेतकरी का आंदोलन करतायत? MSP चा मुद्दा नेमका काय आहे? नव्या कृषी कायद्यांमध्ये नेमकं काय नवं आहे? सरकार नव्या कायद्यांमध्ये बदल करेल का? या आणि अशा अनेक प्रश्नांवर बोलत आहेत महाराष्ट्रातील कृषी अभ्यासक, पत्रकार आणि किसानपुत्र आंदोलनाचे नेते अमर हबीब. त्यांच्याशी संवाद साधतायत अमोल जोशी.