Video : वॉकहार्ट हॉस्पिटल, मुंबई सेंट्रलच्या डॉक्टर आणि मेडिकल स्टाफ यांनी निक टून्स निकलोडियन किड्स यांच्यासोबत “सु” रक्षाबंधनाचा सण साजरा केला

निकटून्‍स शिवा व डोराने वोक्‍हार्ट हॉस्पिटल, मुंबई सेंट्रल येथील वैद्यकीय कर्मचाऱ्यांना त्‍यांची मोहिम सुरक्षाबंधनसाठी हृदयस्‍पर्शी मानवंदना दिली आणि कर्मचाऱ्यांच्‍या हातांवर स्‍वधार पुणे येथील लहान मुलांनी हाताने तयार केलेल्या राख्या बांधल्‍या.

  मुंबई : निकलोडियन-भारतातील अग्रगण्य किड्स एंटरटेनमेंट चॅनेल आणि वॉकहार्ट हॉस्पिटल, मुंबई सेंट्रल मेडिकल स्टाफ यांना राखी बांधून त्यांचा सन्मान करण्यासाठी तसेच आपल्या जीवाची परवा न करता रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी अहोरात्र काम करणाऱ्याची आठवण म्हणून आम्ही एकत्र आलो आहोत.

  निकटून्‍स शिवा व डोराने वोक्‍हार्ट हॉस्पिटल, मुंबई सेंट्रल येथील वैद्यकीय कर्मचाऱ्यांना त्‍यांची मोहिम सुरक्षाबंधनसाठी हृदयस्‍पर्शी मानवंदना दिली आणि कर्मचाऱ्यांच्‍या हातांवर स्‍वधार पुणे येथील लहान मुलांनी हाताने तयार केलेल्या राख्या बांधल्‍या.

  निकलोडियन टून्‍स हॅप्‍पी व पिनाकीने वोक्‍हार्ट हॉस्पिटल, मुंबई सेंट्रल येथील वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्‍या हातांवर राखी बांधत आणि त्‍यांच्‍यासाठी तणाव दूर करणारी कृत्‍ये करत सुरक्षाबंधनाचा सण साजरा केला.

  निकलोडियनने देशभरातील आरोग्‍यसेवा कर्मचाऱ्यांच्‍या नि:स्‍वार्थ प्रयत्‍नांना प्रशंसित करण्‍याच्‍या उद्देशाने वोक्‍हार्ट हॉस्पिटल, मुंबई सेंट्रल येथील वैद्यकीय कर्मचाऱ्यांना राखी बांधली आणि आरोग्‍यसेवा कर्मचाऱ्यांसोबत रक्षाबंधन सण साजरा केला.

  पाहा व्हिडिओ :

  निकलोडियनने वोक्‍हार्ट हॉस्पिटल, मुंबई सेंट्रल येथील वैद्यकीय कर्मचाऱ्यांना मानवंदना देत सुरक्षाबंधन साजरा केला, तसेच त्‍यांनी केलेल्‍या कार्याप्रती त्‍यांचे आभार मानले आणि त्‍यांच्‍या हातांवर हाताने बनवलेल्‍या राखी बांधत त्‍यांच्‍या सुरक्षिततेसाठी प्रार्थना केली.