bmc

संजीव जयस्वाल, आयएएस अधिकारी यांना महाराष्ट्र राज्य मत्स्यव्यवसाय विकास महामंडळ, मुंबईचे व्यवस्थापकीय संचालक व डॉ. संजीव कुमार, आय.ए.एस. (२००३ )यांची महानगरपालिका, मुंबई येथे अतिरिक्त आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे.

    मुंबई: बृहन्मुंबई महानगरपालिका पालिका येथे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त म्हणून कार्यरत असलेल्या संजीव जयस्वाल, आयएएस अधिकारी यांना महाराष्ट्र राज्य मत्स्यव्यवसाय विकास महामंडळ, मुंबईचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. तर नागपूर विभाग येथे विभागीय आयुक्त म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. संजीव कुमार, आय.ए.एस. (२००३ )यांची महानगरपालिका, मुंबई येथे अतिरिक्त आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे.